इतिहासावर किती दिवस बोलणार?
'इतिहासावर किती दिवस बोलणार?', असा सवाल करत शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतच्या वाद अप्रस्तुत असल्याकडे उंगुलीनिर्देश केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत या संदर्भात नेमके कोणत्या संदर्भात बोलले हे आपल्याला माहीत नसून…